बंदी की बंदोबस्त?

कोणावरही काहीही करण्यावर बंदी घालावी/असावी का? तर मुळीच नाही. होता होईस्तोवर नसावी!!! बंदीने काय होणार? म्हणतात ना 'की तोडिला तरू फुटे आणखी वेगाने' त्यामाणे होईल. झाड नको असेल तर तोडणे हा उपाय नाही. न लावणे हेच उत्तमच. पण जर उगवलेच नकोसे झाड, तर त्याला पोषण नाही मिळणार हे पाहणे हा टिकाऊ पण त्यामानाने अव्यवहार्य उपाय. … Continue reading बंदी की बंदोबस्त?

घरटे आणि ‘ वादळ ‘

इवल्याश्या त्या घरट्यामध्ये एकदा एकदम झाली खळबळहोती फक्त एक झुळूक, पण भासले मात्र वादळ घरट्यात होते काही मोठे, मानाचे अन् कामाचेतर काही होते छोटे, 'टवाळ' अन् 'बिन कामाचे '! (?) मोठे नेहेमीच छोटयांना शिकवीत असत 'संस्कार 'सज्जड जड जड शब्दांनी करीत असत त्यांना घायाळ "गाढवाला शिंगे का नसतात"?, छोटे प्रश्न विचारीत!मोठ्यांपाशी नसे उत्तर, ते "गप्प … Continue reading घरटे आणि ‘ वादळ ‘