लक्ष्मीनारायण मंदिर - वाडा मोगरे,भराडे ,आडिवरे , जि. रत्नागिरी पूर्वजांचे मूळ स्थान असलेल्या कोकणाशी जोडली असलेली एक अदृश्य नाळ आणि त्यामुळे असलेली आंतरिक ओढ दरवर्षी आम्हाला कोकणात घेऊन जाते! कोकणातला निसर्ग, समुद्रकिनारे, तिथली माणसं आणि त्यांची आपुलकी, भाषेचा खास कोकणी हेल आणि संवादाला समृद्ध शब्दसंपदा, खास ठेवणीतील कोंकणी 'विशेषणे' आणि म्हणी यांची सहजच मिळणारी जोड … Continue reading देवभूमी !!