बंदी की बंदोबस्त?

कोणावरही काहीही करण्यावर बंदी घालावी/असावी का? तर मुळीच नाही. होता होईस्तोवर नसावी!!! बंदीने काय होणार? म्हणतात ना 'की तोडिला तरू फुटे आणखी वेगाने' त्यामाणे होईल. झाड नको असेल तर तोडणे हा उपाय नाही. न लावणे हेच उत्तमच. पण जर उगवलेच नकोसे झाड, तर त्याला पोषण नाही मिळणार हे पाहणे हा टिकाऊ पण त्यामानाने अव्यवहार्य उपाय. … Continue reading बंदी की बंदोबस्त?