राजगड ते तोरणा

आदल्या दिवशी आलेल्या बिबट्याच्या राजगडजवळ वावराच्या बातम्या, रात्री जेमतेम चार तास झालेली झोप, निघायला नेहेमींच्याच कारणांनी झालेला थोडासा उशीर, नंतरचा आधी महामार्ग, राज्य महामार्ग आणि नंतर गावातील अतंर्गत हेमामालिनीचा गालांप्रमाणे गुळगुळीत (?!!) रस्त्यांवरचा फारच मौज आणणारा असा एकंदरीत दीड दोन तासांचा प्रवास, पायथ्याशी गारेगार थंडीत गरमागरम पोहे खायची आलेली उबळ व तिची पूर्तता. त्यामुळे तुडुंब … Continue reading राजगड ते तोरणा